

DHANTERAS 2026 SHOPPING GUIDE
sakal
WHAT TO BUY ON DHANTERAS 2026 FOR ALL 12 RASHIS: धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस हा सण धन, आरोग्य आणि सुख-समृद्धीशी जोडला जातो. या दिवशी अनेकजण सोने, चांदी, भांडी किंवा घरासाठी नवीन वस्तू खरेदी करतात. काही ज्योतिषीय मान्यतांनुसार, प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह आणि त्या ग्रहाशी संबंधित धातू किंवा वस्तूंच्या खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते.