
Dhanteras 2025:
Sakal
धनतेरस हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. जो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. यंदा कधी साजरा केला जाईल.
Dhanteras Festival Traditions And Wealth Tips: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिव्यांचा सण दिवाळी पाच दिवस साजरा केला जातो. वसूबारसनंतर धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. यंदा धनत्रयोदशी कधी आहे असा गोंधळ असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
या दिवशी कुबेरासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच सोनं, चांदी यासारख्या गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीचे महत्व आणि पूजा करण्याची शुभ वेळ कोणती हे सविस्तरपणे जाणून घेऊया.