Diwali 2025: यंदा दिवाळी 20 कि 21 ऑक्टोबर? जाणून घ्या 5 दिवसांच्या दिपत्सोवसाची संपूर्ण यादी

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खुप महत्व आहे. दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. यंदा लक्ष्मीपूजन, भाऊबीज कधी हे सर्व जाणून घेणार आहोत.
Diwali 2025:

Diwali 2025:

Sakal

Updated on

Diwali 2025 date in India October 20 or 21: दिवाळी हा सण हिंदू धर्मात महत्वाचा आहे. दिवाळी सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण मानला जातो. हा दिवस पाच दिवस साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत चालू राहतो. या पाच दिवसांमध्ये धनत्रयोदशी, वसूबारस, लक्ष्मीपूजन कधी आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com