Diwali 2025: हिंदू शास्त्रांनुसार 'या' 4 रोपांजवळ दिवा लावल्यास वाढते सौभाग्य

दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी...दिवाळीच्या दिवशी घर दिव्यांनी सजवले जाते...तसेच या दिवशी कोणत्या रोपांजवळ दिवा लावल्यास सौभाग्य वाढते हे जाणून घेऊया.
Diwali 2025 Hindu scriptures light lamps near tulsi plant for prosperity,

Diwali 2025 Hindu scriptures light lamps near tulsi plant for prosperity,

Sakal

Updated on
Summary

दिवाळीत हिंदू शास्त्रांनुसार काही रोपांजवळ दिवा लावल्याने सौभाग्य वाढते. या परंपरेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि आध्यात्मिक उर्जा निर्माण होते. तुळशीला विष्णूची प्रिये मानले जाते, अशोक दुःख दूर करतो, केळी ज्ञान देते आणि कमळ आर्थिक स्थिरता आणते.

Diwali 2025 Hindu scriptures light lamps near tulsi plant for prosperity: हिंदू धर्माता दिवाळी सणाला खुप महत्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. तसेच घरात दिव्यांची सजावट केली जाते. घरात दिवे लावल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होऊन प्रसन्न वाटते. तसेच काही असे रोप आहेत जिथे दिवे लावणे शुभ मानले जाते. हिंदू शास्त्रांमध्ये देखील पुढील रोपांजवळ दिवे लावणे शुभ मानले गेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com