
Diwali 2025 Vastu tips to avoid money problems at home
Sakal
Diwali 2025 Vastu Alert: दिन दिन दिवाळी ... असे म्हणत सर्वांना शुभेच्छा देत असतो. यंदा दिवाळी 17 ऑक्टोबरपासून साजरी केली जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवर दिव्यांच सण येऊन ठेपला आहे. अनेक घरांमध्ये साफसफाईला सुरूवात झाली आहे. पण वास्तूनुसार दिवाळीच्या साफसफाई दरम्यान कोणत्या वस्तू घराबाहेर काढल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते हे आज जाणून घेऊया. तुम्हाला वर्षभर आर्थिक चणचण नको असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.