
esakal
Diwali 2025 celebration tips : यंदा २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा होणार आहे. धन, संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक असलेल्या या सणात लक्ष्मी मातेची पूजा तर होतेच, पण झाडू आणि खडे मिठालाही विशेष स्थान आहे. ही प्रथा का पाळली जाते आणि यामागचं पौराणिक महत्त्व काय, हे जाणून घेऊया..