Diwali 2026: यंदा दिवाळी कधीपासून सुरू? वसुबारस, लक्ष्मीपूजन ते भाऊबीजेपर्यंत; पाहा कोणत्या तारखेला काय असणार?

Diwali 2026 Date: लक्ष्मीपूजनाला मिळणार फक्त ३ तासांचा शुभ मुहूर्त! जाणून घ्या प्रत्येक तिथीचे महत्त्व आणि दिवाळीच्या सर्व तारखा एका क्लिकवर...
Diwali 2026 Dates Lakshmi Puja Muhurat & Full Festival Calendar

Diwali 2026 Dates: Lakshmi Puja Muhurat & Full Festival Calendar

esakal 

Updated on: 

Diwali 2026 Calendar: भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये दीपोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी वर्षातील अत्यंत मोठा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत चालणारा हा पाच ते सात दिवसांचा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा म्हणजेच २०२६ मध्ये दिवाळीचा सण नेमका कधीपासून सुरू होणार आणि प्रत्येक दिवसाची तारीख कोणती आहे, याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com