दिवाळीत रागावर नियंत्रण ठेवा! मंगळ-केतू-गुरूची युती वाढवणार अस्वस्थता; शेअर बाजारातही उलथापालथ?

Diwali 2026 Astrology : या योगांचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, दिवाळीत तयार होणारा बुधादित्य योग खरोखरच दुर्मिळ आहे का? या काळात ग्रहांची स्थिती शुभ संकेत देत आहे की काही आव्हानं निर्माण होणार आहेत? याबाबत ज्योतिष्यांनी माहिती दिली आहे.
Diwali 2026 Astrology

Diwali 2026 Astrology

esakal

Updated on: 

दिवाळी म्हटलं की शुभ मुहूर्त, ग्रहांची स्थिती आणि ज्योतिषीय योगांची चर्चा सुरू होते. यंदाही दिवाळीत बुधादित्य योगासह काही महत्त्वाचे ग्रहयोग तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या योगांचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, दिवाळीत तयार होणारा बुधादित्य योग खरोखरच दुर्मिळ आहे का? या काळात ग्रहांची स्थिती शुभ संकेत देत आहे की काही आव्हानं निर्माण होणार आहेत? याबाबत ज्योतिष्यांनी माहिती दिली आहे.

Loading content, please wait...