Diwali Firecrackers History: दिवाळीत फटाके फोडण्याची सुरुवात कशी झाली? राजघराण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत कसा पोहोचला हा ट्रेंड? जाणून घ्या रंजक इतिहास

FIREWORKS TRADITION IN INDIA: दिवाळीतील फटाक्यांची परंपरा, भारतातील त्यांचा इतिहास आणि राजघराण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत फटाक्यांची वाढलेली लोकप्रियता जाणून घ्या.
WHEN DID THE TRADITION OF BURSTING FIRECRACKERS START IN INDIA | DIWALI 2026

WHEN DID THE TRADITION OF BURSTING FIRECRACKERS START IN INDIA | DIWALI 2026

sakal

Updated on: 

WHY DO PEOPLE BURST FIRECRACKERS ON THE FESTIVAL OF LIGHTS: दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते घरासमोर लावलेल्या पणत्या, दारात काढलेली रांगोळी, छताला अडकवलेला आकाशकंदील, फराळाचे पदार्थ आणि बहुतांश लोकांच्या आवडीचं ते म्हणजे, फटाक्यांची आतषबाजी! दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र, गेली कित्येक वर्ष फटाके फोडणं हा देखील दिवाळीच्या आनंदाचा एक भाग बनला आहे. विशेष म्हणजे दिवाळी जवळ आली की फटाके फोडण्यावरून दरवर्षी चर्चा आणि वाद रंगताना दिसतात.

फटाक्यांमुळे होणारं वायुप्रदूषण आणि आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली जाते. तर काही जण ही परंपरा असल्याचं सांगत फटाके फोडण्याचं समर्थन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, दिवाळीत फटाके फोडण्याची परंपरा नेमकी कधी आणि कशी सुरू झाली? चला जाणून घेऊया यामागचा इतिहास.

Loading content, please wait...