
India-Russia Relations: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन आणि दुर्योधनाच्या जन्माच्या वेळेची स्थिती… हा विषय सध्या अभ्यासकांच्या चर्चेत येत आहे. विशेषज्ञ सांगतात की, डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे भारत-अमेरिका संबंधांसाठी गेल्या दोन दशकांमधील सर्वात मोठे संकट आहेत. ट्रम्प हे मित्र नसून, एक अशुभ सूचक आहेत, अशी भारतीयांची धारणा होत चालली आहे.