
Durga Devi Mantras for 12 Zodiac Signs"
Sakal
नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला आहे.
नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात.
Durga Devi mantras for 12 zodiac signs Navratri 2025: आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. हा सण नऊ दिवस साजरा केला जातो. नऊ दिवस माता दिर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. तसेच या काळात १२ राशीच्या लोकांनी खास मंत्राचा जप केल्यास देवीची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील.