

feng shui tips for financial growth and stability:
Sakal
how to place Feng Shui turtle for wealth: फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात घरी कासव ठेवणे शुभ मानले जाते. अनेक लोक सुख आणि समृद्धीसाठी कासव घरात आणतात. फेंगशुईनुसार, घरात कासवाचा वापर केल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांवर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय, तुमच्या ऑफिसमध्ये कासवाला ठेवणे देखील शुभ मानलं जातं. यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. घरी किंवा ऑफिसमध्ये कासवाला ठेवण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेने ठेवल्यानं पूर्ण फायदे मिळू शकत नाहीत. तर, घरी कासवा ठेवण्यापूर्वी फेंगशुई काय विचार करते आणि त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया.