रक्षाबंधन यालाच नारळी पौर्णिमा आसे म्हंटले जाते. हा सण श्रावणा सारख्या पवित्र महिण्यात येतो या सणामागे अनेक कथा आहेत. खर तर रक्षाबंधन या नावतच या सणाचा अर्थ दडला आहे. हा एक पवित्र नात्याच्या बंधनाचा सण म्हणून आळखला जातो. तसे पहायला गेले तर हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे आपले एक आगळे वेगळे महत्व आहे. रक्षाबंधन या सणाचा ही इतिहास आणि महत्व आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी का बांधते? या राखीचे काय महत्व आहे या बद्दल जाणून घ्या.