

FOREIGN JOB OPPORTUNITIES
esakal
FOREIGN JOB OPPORTUNITIES: ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांचे गोचर बदलल्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात परदेश प्रवासाचे योग तयार होतात, असं मानलं जातं. नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.