

Friday Vastu Tips:
Sakal
Friday Vastu Tips: शुक्रवार हा दिवस धनाची देवता माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने घरात शांती, आनंद, समृद्धी आणि कल्याण लाभते. या दिवशी मातेची पूजा केल्याने आर्थिक समस्या कमी होईल अनेक फायदे मिळतात. यामुळे आजच्या दिवशी कोणत्या चुका करणे टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया. ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील.