Surya Gochar 2025 : खर्च वाढणार, नोकरीच्या ठिकाणी त्रास; सूर्याचं कर्केतील गोचर 'या' राशींना ठरणार त्रासदायक
These Signs Face Negative Effect Of Sun Transit In Cancer 2025 : 16 जुलैला सूर्याचं कर्क राशीत गोचर होणार आहे. काही राशींना हे गोचर फायद्याचं ठरणार असलं तरीही काही राशींवर याचे नकारात्मक प्रभाव पाहायला मिळतील. जाणून घेऊया या राशींविषयी.