

Top 4 Lucky Zodiac Signs On Gudhi Padwa 2026
esakal
Marathi Rashi Bhavishya : उद्या म्हणजे 19 मार्च 2026 ला हिंदू नवीन वर्ष सुरू होतं आहे. उद्यापासून श्री शालिवाहन शके 1948 सुरू होईल. याचा स्वामी गुरु आणि मंगळ असेल. म्हणजेच जुनं वर्ष संपताच नवीन ग्रहस्थिती बदलेल. चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होईल. हिंदू नववर्षांचं नाव रुद्र आहे. याचा नवीन स्वामी गुरु आणि मंगळ असेल.