
Gan Gan Ganat Bote Mantra Meaning: दरवर्षी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असेलल्या शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन २० फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. या दिवशी देश विदेशातील असंख्य भाविक महाराजांच्या मठात जाऊन श्री गुरूंचे नामस्मरण, सेवा, उपासना, मंत्रांचा जप आणि पूजा करतात.