Gajanan Maharaj Prakat Din 2026: यंदा गजानन महाराजांचा प्रकट दिन कधी? जाणून घ्या तारीख, विधी आणि महत्त्व

Spiritual Significance of Gajanan Maharaj Prakat Din: यंदा १४८वा गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भक्तिभावाने हा उत्सव साजरा सर्वत्र साजरा केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊयात तारीख, विधी आणि विशेष महत्व काय आहे
Gajanan Maharaj Prakat Din 2026

Gajanan Maharaj Prakat Din 2026

esakal

Updated on

Gajanan Maharaj Prakat Din 2026 Date and Tithi: श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील भाविकांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव नगरी भक्तिमय वातावरण असते. लाखो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी आणि सेवा- पूजेसाठी शेगाव येथे दाखल होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com