Gajanan Maharaj Prakat Din 2026: एका मंत्राने बदलले हजारो जीवन! जाणून घ्या ‘गण गण गणात बोते’ मंत्राचा गूढ अर्थ

Meaning of ‘Gan Gan Ganat Bote’: दरवर्षी संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.
Gajanan Maharaj Prakat Din 2026

Gajanan Maharaj Prakat Din 2026

sakal

Updated on

दरवर्षी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असेलल्या शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन 8 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. या दिवशी देश विदेशातील असंख्य भाविक महाराजांच्या मठात जाऊन श्री गुरूंचे नामस्मरण, सेवा, उपासना, मंत्रांचा जप आणि पूजा करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com