
Weekly Tarot Horoscope 26 मे ते 1 जून 2025: मे महिन्याच्या या आठवड्यात गुरु आणि चंद्र मिथुन राशीत युती करून गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. या शुभ योगामुळे वृषभ, कर्क, सिंह आणि धनु राशींना विशेष फायदा मिळेल. टॅरो कार्ड्सच्या आधारे, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, प्रेम जीवनात सुख आणि आत्मविश्वास वाढण्याचे योग आहेत. करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता जास्त आहे.