Ganesh Chaturthi 2026: यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग आधी पूजा कोणाची करायची? उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Hartalika 2026: यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने आधी कोणती पूजा करायची, उपवास कधी सोडायचा आणि दोन्ही सणांचे मुहूर्त काय आहेत, जाणून घ्या.
Hartalika 2026 and Ganesh Chaturthi Same Day: Puja Timings, Fasting Rules and Paran

Hartalika 2026 and Ganesh Chaturthi Same Day: Puja Timings, Fasting Rules and Paran

sakal

Updated on

Hartalika & Ganesh Chaturthi 2026 Same Day Puja Muhurat: श्रावण महिना संपला कि, सगळ्यांना एकच वेध लागतात, ते म्हणजे गणेश चतुर्थीचे. भारतीय संस्कृतीतला हा सर्वात मोठा महोत्सव फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगता ठिकठिकाणी साजरा केला जातो. याचसोबत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सगळ्या महिला आणि मुली हरतालिकेचा उपवास धरतात. मात्र, यावर्षी ही हरतालिका तृतीया तिथी आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे सगळ्यांचाच गोंधळ उडाला असून आधी पूजा कोणाची करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पण काळजी करू नका, पुढे आम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com