
गौरी विसर्जन २०२५ साठी शुभ मुहूर्त २ सप्टेंबरला आहे. या दिवशी गौराईंचा पाहुणचार करून त्यांना निरोप दिला जाईल. विसर्जनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Gauri Visarjan 2025 auspicious muhurat: यंदा गौरी आवाहन ३१ ऑगस्टला झाले असून २ सप्टेंबर रोजी गौराई पाहुणचार करून परत जाणार आहे. गौरी विसर्जनाचा मुहूर्त काय आणि या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे जाणून घेऊया.