कुरुंद्यातील दुर्गामातेचा भव्य रथोत्सव; ८३ वर्षांची अखंड परंपरा! नक्की भेट द्या

Kurunda Durga Rathotsav 2026 : हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावातील दुर्गामातेचा ८३ वर्षांची परंपरा असलेला भव्य रथोत्सव, ‘नवसाच्या आरत्या’ आणि हजारो भाविकांची उपस्थिती याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
Durga Mata Temple Kurunda

Durga Mata Temple Kurunda

Sakal

Updated on

कुरुंदा (ता. वसमत) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ग्रामदेवता आणि भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या कुमारी अवस्थेतील आदिशक्ती श्री दुर्गामातेचा रथोत्सव दरवर्षी अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषाच्या वातावरणात घेण्यात येतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव तालुक्यातील भाविकांसाठी पर्वणी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com