

Gudi Padwa 2026
Sakal
vastu tips for positive energy during festivals: गुढी पाडवा ज्याला चैत्र शुल्क पक्ष प्रतिपदा असेही म्हणतात. हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नवरात्रीत्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा एक पवित्र सण आहे. असे बोलले जाते की भगवान ब्रम्हदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मीती केली, म्हणूनत गुढी पाडव्याला नव संवत्सर म्हटले जाते. या दिवशी घरी पूजा केल्याने शुभ - सुख आणि आनंद मिळतो. तसेच कुटूंबाचे आरोग्य सुधारते. जेव्हा गुढी पाडव्यासारख्या सणाचा विषय येतो, तेव्हा घर सजवण्याचा उत्साह असतो. या दिवशी वास्तूनुसार सजावट आणि वस्तूंची मांडणी केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.