

Holika Dahan 2026 Shubh Muhurat
esakal
Holika Dahan on March 2 or 3: होळीच्या सणाबाबत यंदा मोठा संभ्रम आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे २ आणि ३ मार्च रोजी पौर्णिमा येते आहे आणि तसेच चंद्रग्रहणही आहे. त्यामुळे होलिका दहन आणि रंगोत्सवाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.