

Major Planetary Transits Before Diwali: 5 Zodiac Signs to Gain Wealth in Next 64 Days
esakal
Diwali 2026 Rashifal: येत्या ८ नोव्हेंबर २०२६ ला येणाऱ्या दिवाळीपर्यंतचा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील ६४ दिवसांच्या कालावधीत अनेक मोठे ग्रह आपली रास बदलणार आहेत. या ग्रहांच्या चाल बदलामुळे आगामी दोन महिने काही राशींसाठी प्रचंड फायदेशीर ठरणार आहेत.
विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या मोठ्या राजकीय अन् ग्रहांच्या हालचालींमुळे वृषभ, मिथुन, सिंह, तुला आणि धनु या ५ राशींच्या व्यक्तींना नोकरी, व्यापार, धनलाभ आणि करिअरमध्ये मोठे यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत.