Horoscope 15 November 2026
esakal
१५ नोव्हेंबर हा रविवारचा दिवस काही राशींसाठी नव्या संधी आणि प्रगती घेऊन येऊ शकतो, तर काहींना आर्थिक व्यवहार आणि आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. नोकरी, व्यवसाय, पैसा, प्रेमसंबंध आणि कुटुंब अशा वेगवेगळ्या गोष्टींवर ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा प्रभाव जाणवू शकतो.
काहींची रखडलेली कामं मार्गी लागतील, तर काहींना महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावलं टाकावी लागतील. धार्मिक मान्यतेनुसार, रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने मान-सन्मान वाढतो. मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल, ते जाणून घेऊया.