

Avoid these 4 sins to have peaceful soul after death according to Garuda Purana
sakal
Avoid These 4 Sins or Face Consequences After Death: आयुष्यभर पुण्य किंवा चांगलं कर्म करा असं आपले मोठे नेहमीच सांगत असतात आणि मृत्यू नंतर सुद्धा आत्म्याला शांती मिळणं शक्य आहे का? असा प्रश्न आपल्याला हमखास पडतो. हिंदू संस्कृतीत गरुड पुराणात याबद्दल माहिती लिहिली आहे. त्यात असं सांगितलं आहे की, आपलं कर्म आणि वर्तन मृत्यूनंतर देखील आपल्यावर परिणाम करतात. यमराजाचा हिशोब चुकत नाही, आणि काही चुकीच्या गोष्टी केल्या तर मृत्यूनंतर आत्म्याला बराच काळ त्रास सहन करावा लागतो. या पुराणात अशी ४ महत्त्वाची पापं स्पष्ट केली आहेत, जी टाळल्याशिवाय आत्म्याला शांती लाभणं कठीण आहे. चला जाणून घेऊया, कोणती आहेत ती पापे आणि जीवनात त्यांना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे.