

Indian Temples Where Cash Is Strictly Banned.
esakal
Traditional Temples: आपल्या देशात हजारो अशी प्रसिद्ध मंदिरे आहेत, जिथे भाविक दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे गुप्त दान किंवा पैशांचे उघड वाटप करतात. तिरुपती बालाजीसारख्या मोठ्या मंदिरांमध्ये पैशांनी भरलेल्या दानपेट्या हे आपण नेहमीच पाहतो. पण तुम्हाला माहित आहे का ? भारतात अशीही काही मंदिरे आहेत जिथे देवाच्या चरणी 'पैसा' ठेवण्यास कडक मनाई आहे. या मंदिरांमध्ये तुम्हाला एकही दानपेटी पाहायला मिळणार नाही.
चला जाणून घेऊया अशाच काही अनोख्या मंदिरांबद्दल...