Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

Janmashtami Horoscope 2026 Marathi: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती तयार होणार असल्याचे ज्योतिषीय मान्यतेनुसार सांगितले जात आहे. चंद्र, गुरु, सूर्य आणि शुक्राच्या शुभ स्थितीमुळे कोणत्या ४ राशींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ, उत्पन्नाचे नवीन मार्ग आणि धनलाभाच्या संधी मिळू शकतात, ते जाणून घ्या.
Janmashtami Horoscope 2026 Marathi

Janmashtami Horoscope 2026 Marathi

esakal

Updated on

Janmashtami 2026 Marathi: यंदाची जन्माष्टमी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही खास मानली जात आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी जन्माष्टमीच्या दिवशी अनेक प्रमुख ग्रह शुभ स्थितीत असणार आहेत. चंद्रमा वृषभ राशीत, गुरु कर्क राशीत, सूर्य सिंह राशीत आणि शुक्र तुला राशीत असतील. तसेच मंगल आणि शुक्र यांच्यामध्ये नवपंचम योग तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ज्योतिषीय मान्यतेनुसार, ग्रहांची ही स्थिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात करिअरमध्ये प्रगती होण्यासोबतच उत्पन्नाचे नवीन मार्ग आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चला पाहूया, कोणत्या राशींसाठी जन्माष्टमीचा काळ खास ठरू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com