Shravan Jivati Pujan 2026: जिवतीचा कागद, गूळफुटाण्याचा नैवेद्य अन् चार शुक्रवार; काय असते श्रावणात केली जाणारी जिवतीची पूजा?

Shravan Jivati Pujan: जिवतीचा कागद आणि श्रावणातील चार शुक्रवार यांचा जिवती पूजेशी काय संबंध आहे, तिचे महत्त्व आणि पारंपरिक विधी जाणून घ्या.
Shravan Jivati Pujan 2026

Shravan Jivati Pujan 2026

sakal

Updated on: 

Jivati Pujan Story, Significance: श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात भक्तीचा रंग चढतो. सोमवारचे उपवास, मंगळागौरी, नागपंचमी, कृष्णजन्माष्टमी अशा अनेक सण-परंपरांसोबत जिवती पूजनालाही विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावणातील शुक्रवारी अनेक घरांमध्ये जिवतीच्या चित्राची पूजा करून मुलांच्या आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com