आजचे पंचांग ८ जुलै २०२६! बुधाष्टमी, क्षयतिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

panchnag : ८ जुलै २०२६ चे आजचे पंचांग जाणून घ्या. बुधाष्टमी, राहुकाळ, शुभ मुहूर्त, चंद्रबळ, तिथी, नक्षत्र आणि १२ राशींचे सविस्तर राशिभविष्य एका क्लिकमध्ये वाचा.
panchnag

panchnag

Sakal

Updated on

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०६

☀️ सूर्यास्त – १९:१०

🌞 चंद्रोदय – २४:५०

⭐ प्रात: संध्या – ०४:५४ ते ०६:०६

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५६ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ – ००:१६ ते ००:५९

⭐ राहु काळ – १२:३८ ते १४:१६

⭐ यमघंट काळ – ०७:४४ ते ०९:२२

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com