Panchang 1 June 2026 : पंचांग! गुरु कर्क राशीत प्रवेश; कोणत्या राशींना मिळणार शुभ फळ?

Panchang 1 June 2026 : १ जून २०२६ रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करत असून, पंचांगातील शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिवसाचे महत्त्व जाणून घ्या
Panchang

Panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:००

☀️ सूर्यास्त – १९:०२

🌞 चंद्रोदय – २०:१३

⭐ प्रात: संध्या – ०४:४८ ते ०६:००

⭐ सायं संध्या – १९:०२ ते २०:१४

⭐ अपराण्हकाळ – १३:४९ ते १६:२५

⭐ प्रदोषकाळ – १९:०२ ते २१:१३

⭐ निशीथ काळ – ००:०९ ते ००:५२

⭐ राहु काळ – ०७:३७ ते ०९:१५

⭐ यमघंट काळ – १०:५३ ते १२:३१

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com