Panchang 10 June 2026 : पंचांग! भद्रा, पंचक समाप्ती आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

Panchang : 10 जून 2026 च्या पंचांगानुसार राहुकाळ, कार्यसिद्धी वेळा, भद्रा, पंचक समाप्ती, एकादशी प्रारंभ, चंद्रबळ आणि शुभ-अशुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती एका ठिकाणी वाचा.
panchang

panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:००

☀️ सूर्यास्त – १९:०६

🌞 चंद्रोदय – २६:१४

⭐ प्रात: संध्या – ०४:४८ ते ०६:००

⭐ सायं संध्या – १९:०६ ते २०:१८

⭐ अपराण्हकाळ – १३:५१ ते १६:२८

⭐ प्रदोषकाळ – १९:०६ ते २१:१६

⭐ निशीथ काळ – ००:११ ते ००:५४

⭐ राहु काळ – १२:३३ ते १४:११

⭐ यमघंट काळ – ०७:३८ ते ०९:१६

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com