18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

Panchang : 18 जून 2026 चे सविस्तर मराठी पंचांग वाचा. गुरुपुष्यामृत योग, वैनायकी गणेश चतुर्थी, रवियोग, राहुकाळ, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि धार्मिक दिनविशेषांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
panchang

panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०१

☀️ सूर्यास्त – १९:०७

🌞 चंद्रोदय – ०९:१३

⭐ प्रात: संध्या – ०४:४९ ते ०६:०१

⭐ सायं संध्या – १९:०७ ते २०:१९

⭐ अपराण्हकाळ – १३:५२ ते १६:२९

⭐ प्रदोषकाळ – १९:०७ ते २१:१७

⭐ निशीथ काळ – ००:१२ ते ००:५५

⭐ राहु काळ – १४:१२ ते १५:५०

⭐ यमघंट काळ – ०६:०१ ते ०७:३९

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com