Panchang 3 June 2026 : पंचांग! संकष्टी चतुर्थी, भद्रा आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Panchang 3 June 2026 : संपूर्ण पंचांग जाणून घ्या. संकष्टी चतुर्थी, भद्रा, राहुकाळ, चंद्रोदय, चंद्रबळ, शुभ-अशुभ वेळा, नक्षत्र, तिथी आणि उपासना यांची सविस्तर माहिती.**
panchang

panchang

Sakal

Updated on

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:००

☀️ सूर्यास्त – १९:०४

🌞 चंद्रोदय – २१:४८

⭐ प्रात: संध्या – ०४:४८ ते ०६:००

⭐ सायं संध्या – १९:०४ ते २०:१६

⭐ अपराण्हकाळ – १३:५० ते १६:२७

⭐ प्रदोषकाळ – १९:०४ ते २१:१५

⭐ निशीथ काळ – ००:१० ते ००:५३

⭐ राहु काळ – १२:३२ ते १४:१०

⭐ यमघंट काळ – ०७:३८ ते ०९:१६

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com