Weekly Zodiac Prediction: जूनचा नवीन आठवडा 'या' राशींसाठी असेल स्पेशल, आनंदाची येईल लाट !

जूनचा नवीन आठवडा १६ जून २०२५ पासून सुरू झाला आहे. या आठवड्यात सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे 'गुरु आदित्य राजयोग' तयार होत असून पुढील राशींसाठी आनंददायी ठरणार आहे.
Weekly Zodiac Prediction:
Weekly Zodiac Prediction:Sakal
Updated on

Weekly Zodiac Prediction: आज 16 जून 2025 असून जूनचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात सूर्य आणि गुरूची युती 'गुरु आदित्य राजयोग' बनवत आहे, जो काही राशींसाठी खूप शुभ आहे.

तसेच बुध, सूर्य आणि गुरू मिथुन राशीत आहेत. जे त्रिग्रही योग बनवत आहे. अशावेळी गुरु आदित्य आणि त्रिग्रही योगाचा प्रभाव 12 राशींवर पडू शकतो. परंतु पुढील तीन राशीच्या लोकांना करिअर, नोकरी, व्यवसायामध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com