

Top 3 Zodiac Signs Get Blessed By Jupiter-Mars Conjuction In Next 6 Days
esakal
Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्राचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो. ग्रहांची होणारी युती, उदय आणि अस्त प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम घडवून आणतात. येत्या 25 फेब्रुवारीला चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तिथे गुरु ग्रह आधीच स्थित आहेत. या दोघांची युती होऊन गजकेसरी योगाची निर्मिती होणार आहे.