Jupiter Transit 2026
esakal
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असतो. यामध्ये गुरु ग्रहाला विशेष महत्त्व आहे. गुरु हा ज्ञान, सुख-समृद्धी, विवाह आणि भाग्याचा कारक मानला जातो. ३१ ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात व्यक्त केली जात आहे. विशेषतः नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जीवनात काही जणांना दिलासा मिळू शकतो. कोणत्या पाच राशींना या बदलाचा फायदा होण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया.