Horoscope Predictions: गुरुचे मिथुन राशीत भ्रमण, 'या' राशींसाठी चांगले दिवस सुरू, वाचा तुमची रास कोणती

Horoscope Predictions: गुरु ग्रह मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. गुरुच्या भ्रमणामुळे काही राशींना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर काही राशींना गुरुच्या भ्रमणामुळे अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते. खरंतर, कोणत्याही ग्रहाच्या भ्रमणामुळे त्याचे शुभत्व कमी होते आणि त्याची क्रिया कमी होते. गुरुच्या भ्रमाणामुळे मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींवर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया.
Jupiter 2025 predictions,
Jupiter 2025 predictions, Sakal
Updated on

Jupiter 2025 predictions: गुरू मिथुन राशीत भ्रमण केल्यानंतर ९ जुलैला पुन्हा मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. गुरू भ्रमणाचा हा २७ दिवसांचा काळ खूप महत्वाचा मानला जातो. या काळात सर्व राशींना गुरू भ्रमणाचे शुभ आणि अशुभ परिणाम मिळतील. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाचे भ्रमण चांगले मानले जात नाही. याचा कोणत्या राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com