

Rashi Bhavishya
esakal
Mahalakshmi Rajyog on Kamika Ekadashi: श्रावण महिन्यातील कामिका एकादशी यंदा ९ ऑगस्ट, रविवारी येत आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व असतं.
यंदाची कामिका एकादशी आणखी खास ठरणार आहे, कारण या दिवशी महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग काही राशींसाठी खूप शुभ मानला जातो. विशेषतः धन, नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले बदल होण्याची शक्यता असते.