Kartik Maas 2026: कार्तिक महिना सुरू; काय खावे अन् काय टाळावे? जाणून घ्या स्नान, दान, उपवासाचे नियम आणि महत्व!

Kartik Month: कार्तिक महिना का मानला जातो पवित्र? कोणते पदार्थ या महिन्यात चुकूनही खाऊ नयेत? घरातील सुख-समृद्धीसाठी कोणती साधी कामे करावीत; वाचा सविस्तर...
Kartik Maas 2026 Rules Diet, Dos, Don'ts & Significance

Kartik Maas 2026 Rules: Diet, Dos, Don'ts & Significance

esakal 

Updated on: 

Kartik Month Rules 2026: धर्मग्रंथांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये 'कार्तिक महिना' हा अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि आध्यात्मिक साधनासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. या महिन्यात प्रभू श्रीविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच नियमित स्नान आणि दानधर्माला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. कार्तिक महिन्याची सुरुवात २७ ऑक्टोबरपासून झाली असून, या संपूर्ण काळात शरीराची शुद्धता आणि सात्त्विक जीवनशैली राखण्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे आवश्यक मानले गेले आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यात काही विशिष्ट पदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य मानले गेले असून, काही साधे नियम व उपाय पाळल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदते आणि विष्णुकृपा प्राप्त होते. या पवित्र महिन्यातील खाण्यापिण्याचे नियम आणि धार्मिक महत्त्वाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...