
Significance of Kartik Month in Hinduism
Esakal
Kartik Maas: हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. हा कार्तिक मास आज ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. आणि २ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीचे माहात्म्य सांगणारा आहे. विशेषतः दीपपूजन आणि तुळशी पूजन या गोष्टींना या काळात अनन्यसाधारण महत्त्व आहे.