
पुण्यातील खडकेश्वर महादेव मंदिर हे राष्ट्रकूटकालीन आहे आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे.
श्रावणी सोमवारी (28 जुलै 2025 पासून) येथे जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केल्याने मनोकामना पूर्ण होतात.
खडकेश्वर मंदिरात बेलपत्र, दूध अर्पण करून ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते.
आजचे छत्रपती संभाजीनगर तर पूर्वाश्रमीचे ‘खडकी’ गाव. खडकीचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले श्री खडकेश्वर महादेव मंदिर. या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा असून मंदिरातील स्वयंभू शिवलिंगात हरिहराचा संगम बघायला मिळतो. याच शहरामध्ये वास्तव्यास असताना मिर्झा राजे जयसिंग या मंदिरात प्रतिदिन दर्शनासाठी येत. लोकमान्य टिळक देखील या मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती येथील पुजाऱ्यांनी दिली.