Kitchen Vastu Tips: तुमचे स्वयंपाकघर योग्य दिशेला आहे का? जाणून घ्या गॅस शेगडी आणि सिंक कुठे असावे!

Kitchen Direction Rules!: किचनमधील 'या' चुकींमुळे घरात येते नकारात्मक ऊर्जा; आग्नेय दिशा, गॅस शेगडीची जागा अन् पाण्याचा योग्य वापर; घराच्या समृद्धीसाठी वाचा स्वयंपाकघराचे वास्तु नियम...
Avoid These Vastu Mistakes In Kitchen To Ensure Health And Prosperity; Ideal Directions For Gas Stove, Sink, And Ventilation

Avoid These Vastu Mistakes In Kitchen To Ensure Health And Prosperity; Ideal Directions For Gas Stove, Sink, And Ventilation

esakal 

Updated on

Vastu Errors In Kitchen?: वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघर (किचन) हे फक्त अन्न बनवण्याची जागा नसून ते घरातील अग्नि तत्त्वाचे मुख्य केंद्र मानले जाते. किचनमधील ऊर्जा संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, सुख आणि समृद्धीवर थेट परिणाम करते. तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा किचनचे नूतनीकरण करत असाल, तर वास्तूच्या काही महत्त्वाच्या नियमांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com