Lakshmi Puja Muhurat 2025

Lakshmi Puja Muhurat 2025

sakal

Lakshmi Puja Muhurat 2025: आजच्या लक्ष्मीपूजनात कोणत्या वेळेला कराल पूजा? जाणून घ्या शुभ काळ आणि सर्वोत्तम मुहूर्त

Lakshmi Puja Muhurat 2025: दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र दिवस म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावस्येचा दिवस. घरोघरी, व्यापाऱ्यांकडून सुख, समृद्धी व ऐश्वर्य नांदण्यासाठी लक्ष्मीपूजन कृपाशिर्वादाच्या प्राप्तीसाठी पूजा करण्यात येते
Published on

Lakshmi Puja Muhurat 2025: दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र दिवस म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावस्येचा दिवस. घरोघरी, व्यापाऱ्यांकडून सुख, समृद्धी व ऐश्वर्य नांदण्यासाठी लक्ष्मीपूजन कृपाशिर्वादाच्या प्राप्तीसाठी पूजा करण्यात येते. ही पूजा प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा) आणि वृषभ काळ (स्थिर लग्न) यामध्ये केले जाते. आज दिवसभरातील ३ मुहूर्तापैकी सायंकाळी ५ ते ८ हा काळ सर्वोत्तम आहे. व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मीपूजनासोबतच वहीपूजन देखील करण्यात येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com