
Why do we do Lakshmi Pujan
sakal
Lakshmi Pujan Katha: दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा, आरोग्यसंपन्नतेचा आणि सुख समृद्धीचा सण आहे. पाच दिवस असणाऱ्या या दिवाळी सणामध्ये नरक चतुर्दशीला आणि त्या पाठोपाठ लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घराघरात धन, समृद्धी आणि सुख-शांतीचे प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पण यामागे एक रंजक पौराणिक कथा दडली आहे. ती काय आहे ते जाणून घेऊया.