नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ५ राशींसाठी ठरणार लकी! पुढील ६ दिवसांत नोकरी, पैसा अन् व्यवसायात मोठा लाभ

November 2026 Horoscope : ज्योतिषीय गणनेनुसार, या ग्रहस्थितीमुळे काहींना नोकरीत नवीन संधी मिळू शकतात, तर काहींची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
November 2026 horoscope

November 2026 horoscope

esakal

Updated on: 

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल पाच राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवू शकतात. या काळात राहू-केतूचं राशी परिवर्तन होणार असून, २८ नोव्हेंबरला शुक्र आणि गुरु यांच्यात ६० अंशांचा विशेष योग तयार होईल.

Loading content, please wait...