

Which Mulank Has the Highest Chances of Love Marriage?Marriage Destiny Using Birth Date!
esakal
Love Marriage Compatibility by Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रालाही (Numerology) मानवी आयुष्यात विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा 'मूलांक' काढला जातो (उदा. १४ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक १+४ = ५ असतो). या मूलांकावरून फक्त स्वभाव किंवा करिअरच नाही, तर तुमचे लग्न 'लव्ह मॅरेज' (Love Marriage) होणार की 'अरेंज मॅरेज' (Arranged Marriage), याचेही स्पष्ट संकेत मिळतात. अंकशास्त्रानुसार मूलांक १ ते ९ च्या लोकांच्या प्रेमविवाहाच्या शक्यता खालीलप्रमाणे आहेत-